Table of Contents
Latur Kotwal Job Recruitment 2023
Latur Kotwal Job Recruitment 2023 – District Selection Committee, Latur, Dist. Latur invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tehsil of Latur, Dist. Latur till last date 31/7/2023 & has arranged written test on date 20/8/2023 for shortlisted candidates for the posts of Kotwal. There are 15 posts. The job location is Tehsil of Latur, Dist. Latur. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा निवड समिती, लातूर, जि. लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीता त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. २०/८/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
लातूर, जि. लातूर कोतवाल भरती २०२३
या पदांसाठी भरती कोतवाल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान ४ थी उत्तीर्ण. एकूण पद संख्या १५ जागा नोकरीचे ठिकाण लातूर, जि. लातूर. अर्ज पद्धती समक्ष. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/७/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. २५/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, अहमदपूर, जि. लातूर.
- परीक्षा शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://latur.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – तहसील कार्यालय, लातूर, जि. लातूर.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. २०/८/२०२३ सकाळी १२.३० ते दुपारी २.००. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- उमेदवारांनी परीक्षेला अर्जाची पोचपावती सोबत आणावी.
- परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://latur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Latur Kotwal Job Recruitment 2023
- Recruitment place – Latur, District Latur.
- Posts’ name – Kotwal.
- Total vacancies – 15 posts.
- Payment – Rs. 15,000/- pm.
- Educational qualification – Minimum 4th pass. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 25/-. (Ref. PDF/Visit website)
- Address to get application form – Tehsil Office, Latur, District Latur.
- Processing fee – Rs. 500/- (UR) & Rs. 400/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://latur.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Address for application – Tehsil Office of Latur, District Latur.
- Last date for application – 31/7/2023 from 10.00 am to 6.00 pm. (Except holidays)
- Date of written exam – 20/8/2023 12.30 noon to 2.00 pm. (Shortlisted eligible candidates)
- Venue – Will be instructed in exam admission card.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://latur.gov.in/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.