JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. ९,०००/- ते रु. १५,०००/- पर्यंतच्या विदयावेतनावर २५० शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर

LICHFL Apprenticeship 2023

LICHFL Apprenticeship 2023 – LIC Housing Finance Limited invites Online applications in prescribed format from fresh graduates from all Indian Universities/Institutes recognized by UGC/AICTE till last date 31/12/2023 & has arranged Entrance Exam on date 6/1/2024 for engagement as an Apprentice in various offices of LIC Housing Finance Limited (LICHFL). There are 250 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांची विविध कार्यालये येथे शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी सर्व भारतीय विदयापीठे/यूजीसी/एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीप्राप्त नवोदितांकडून दि. ३१/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ६/१/२०२४ रोजी प्रवेश परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. 
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/१२/२०२३. 
  • वयोमर्यादा – २० ते २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • उमेदवारांनी https://nats.education.gov.in/student_register.php या NATS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.lichousing.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/kE1BR2uG14QJcgsG9.
  • प्रवेश परीक्षेची तारीख – दि.  ६/१/२०२४.
  • परीक्षेचे केंद्र – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.lichousing.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

LICHFL Apprenticeship 2023

  • Training place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Graduate Apprentice.
  • Total vacancies – 250 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 20 to 25 years. (Ref. PDF/Visit website)
  • Stipend – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Candidates should register themselves at NATS Portal – https://nats.education.gov.in/student_register.php.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.lichousing.com/.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://forms.gle/kE1BR2uG14QJcgsG9.
  • Address for application – .
  • Last date for application – 31/12/2023.
  • Entrance exam date – 6/1/2023.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.lichousing.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *