JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(MAFSU), नागपूर येथे कुलगुरू पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MAFSU Nagpur Job Post Notification 2023

MAFSU Nagpur Job Post Notification 2023 Maharashtra Animal and Fishery Sciences University (MAFSU), Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 3/4/2023 for the post of Vice Chancellor. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कुलगुरू पदनियुक्तीसाठी दि. ३/४/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती कुलगुरू
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/४/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.mafsu.in/ येथे भेट द्या.
  •  अर्ज सादर करतांना पाकीटावर “कुलगुरु, म...वि.वि., नागपूर पदाकिरता अर्ज” असे ठळक अक्षरात नमूद करावे.
  • अर्जाचा पत्ता – डॉ. एन. पी. साहू, सहसंचालक, भा.कृ.अनु..– केंदीय मत्स्यपालन शिक्षण संस्था, पंच मार्ग, ऑफ, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (प), मुंबई – ४०००६१.

MAFSU Nagpur Job Post Notification 2023

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Vice-Chancellor.
  • Total vacancies – 1
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mafsu.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Mention “Application for the post of Vice-Chancellor, MAFSU, Nagpur” on the envelop.
  • Address for application – Dr. N. P. Sahu, Joint Director, ICAR-Central Institute of Fisheries Education, Panch Marg, Off. Yari Road, Versova, Andheri (W), Mumbai-400 061.
  • Last date for application – 3/4/2023 till 5.30 PM.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF-English

PDF-Marathi

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *