वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(MAFSU), नागपूर येथे कुलगुरू पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MAFSU Nagpur Job Post Notification 2023

MAFSU Nagpur Job Post Notification 2023 – Maharashtra Animal and Fishery Sciences University (MAFSU), Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 3/4/2023 for the post of Vice Chancellor. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कुलगुरू पदनियुक्तीसाठी दि. ३/४/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरतीकुलगुरू
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर.
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३/४/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.mafsu.in/ येथे भेट द्या.
  •  अर्ज सादर करतांना पाकीटावर “कुलगुरु, म.प.म.वि.वि., नागपूर पदाकिरता अर्ज” असे ठळक अक्षरात नमूद करावे.
  • अर्जाचा पत्ता – डॉ. एन. पी. साहू, सहसंचालक, भा.कृ.अनु.प.– केंदीय मत्स्यपालन शिक्षण संस्था, पंच मार्ग, ऑफ, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (प), मुंबई – ४०००६१.

MAFSU Nagpur Job Post Notification 2023

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Vice-Chancellor.
  • Total vacancies – 1
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mafsu.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Mention “Application for the post of Vice-Chancellor, MAFSU, Nagpur” on the envelop.
  • Address for application – Dr. N. P. Sahu, Joint Director, ICAR-Central Institute of Fisheries Education, Panch Marg, Off. Yari Road, Versova, Andheri (W), Mumbai-400 061.
  • Last date for application – 3/4/2023 till 5.30 PM.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF-English

PDF-Marathi

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *