Table of Contents
MAHA-Metro Pune Recruitment 2023
MAHA-Metro Pune Recruitment 2023 – Maharashtra Metro Rail Corporation LTD. invites Online applications till the last date 27/7/2023 from experienced persons of Indian Nationality from Metro Rail/Railway/Railway PSUs/Govt. Organizations/Metro Related Infrastructure Industries for the post of Assistant Manager (Signalling) for Pune Metro Rail Project having relevant experience. There is 1 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
महा-मेट्रो यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार MAHA-Metro पुणे प्रकल्प अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (सिग्नलिंग) पदभरतीसाठी दि. २७/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MAHA-Metro पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती सहाय्यक व्यवस्थापक (सिग्नलिंग) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण पुणे. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन* (*PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २७/७/२०२३ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, वेतनमान, वयोमर्यादा, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mahametro.org/ मध्ये “CAREERS” सेक्शनला भेट द्या.
- अर्ज शुल्क – रु. ४००/- (इतर प्रवर्ग)आणि रु. १००/- (SC/ST आणि महिला). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्जाची वेबलिंक – https://www.mahametro.org/ मध्ये “CAREERS” सेक्शनला भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (मनुष्य संसाधन) यांचे कार्यालय, खंड क्र. अ३, FGSG, सिव्हिल कोर्टजवळ, कामगार पुतळ्यासमोर, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. (शासकीय संस्था/लोक सहभागातील उपक्रम इ. सध्या कार्यरत उमेदवारांसाठी)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.mahametro.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Maharashtra Metro Rail Corporation LTD., Pune Job Recruitment 2023
- Place of recruitment – Pune.
- Name of the posts – Assistant Manager (Signalling)
- No. of vacancies – 1 post.
- Payment – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 400/- (For all others) & Rs. 100/- (For SC/ST & Female Candidates). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, payment, age limit other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – https://www.mahametro.org/ under “CAREERS” section.
- Mode of application – Online & Offline*.
- *Ref. PDF/visit website.
- Web link for application – https://www.mahametro.org/ under “CAREERS” section.
- Address for application – GM (HR)’s Office, Maha Metro, Block No. A3, FGSG, Near Civil Court, Next to Kamgar Putala, Shivajinagar, Pune – 411005. (For candidates who are currently working in Government organizations/ PSUs etc.)
- Last date for application – 27/7/2023 till 18.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahametro.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे