वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

गोदरेज अँड बॉईस मॅन्यू. कं. लि. (G&B), मुंबई येथे १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध कामगार भरतीसाठी मुलाखतीची सूचना

Godrej Mumbai Job Recruitment 2023

Godrej Mumbai Job Recruitment 2023 – Godrej & Boyce Mfg. Co. Ltd. (G&B) invites Online applications & has arranged interview on date 16/7/2023 to fill up various Worker posts. The job location is Vikhroli, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

गोदरेज अँड बॉईस मॅन्यू. कं. लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विक्रोळी, मुंबई युनिट येथे विविध कामगार पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १६/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

गोदरेज अँड बॉईस मॅन्यू. कं. लि., मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्याजाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणविक्रोळी, मुंबई   
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख जाहिरात बघावी.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@godrej.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/७/२०२३ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – पिरोजशा नगर सांस्कृतिक सभागृह (गोदरेज हॉल), पिरोजशा नगर, विक्रोळी स्टेशन, (पूर्व), मुंबई – ४०००७९.

Godrej Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Vikhroli, Mumbai.
  • Posts’ name –
    • 1) Machine Driver/Inspector
    • 2) Sheet Metal Worker
    • 3) Tig Welder
    • 4) Fitter – i) Assembly ii) Testing iii) Bench iv) Maintenance
    • 5) Quality Check Inspector (Q.C.Inspector)
    •  6)Electroplator
    • 7) C.M.M. Operator/Programmer
    • 8) Spray Painter
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise. 
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – hr@godrej.com.
  • Last date for application – See advertise.
  • Interview date & time – 16/7/2023  9.00 am to 5.00 pm.
  • Venue – Pirojshanagar Ciltural Hall (Godrej Hall), Pirojshanagar, Vikhroli Station (East), Mumbai- 400079.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IBPS Recruitment 2026

खुशखबर ! IBPS अंतर्गत १३७०६ पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा ! IBPS Recruitment 2026

A golden job opportunity for graduates! A new recruitment notification has been published for 13,706 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *