JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण भंडारा विभाग अंतर्गत ITI (Electrician) उत्तीर्ण उमेदवारांसाठी आयटीआय वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २६ भरती जाहीर

Mahapareshan Bhandara Apprenticeship 2024

Mahapareshan Bhandara Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahapareshan Office, Babhleshwar invites Online applications till 2/08/2024 to 8/08/2024 for Engagement Of ITI Electrician Trade Apprentices for Apprenticeship year 2024-2025. There are total 26 vacancies. The training location is Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण, भंडारा विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२४-२०२५ साठी आयटीआय वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. २/०८/२०२४ ते दि. ८/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापारेषण भंडारा विभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – आयटीआय वीजतंत्री
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी पास आणि ITI (Electrician) परीक्षा उत्तीर्ण यांची सरासरी ५० % गुण आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण भंडारा
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • ऑनलाईन – दि. २/०८/२०२४ ००.०० वाजेपासून ते दि. ८/०८/२०२४ २४.०० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. १४/०८/२०२४ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity येथे नोंदणी करून आस्थापना क्रमांक – E09162701493 त्यांची संपूर्ण माहिती भरावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अऊदा (संवसु) विभाग, भंडारा.

Mahapareshan Bhandara Apprenticeship 2024

  • Training location – Bhandara.
  • Name of the post – ITI Trade Apprentice – Electrician.
  • Total seats – 26 posts.
  • Educational Qualification – Average of 10th pass & ITI (Electrician) pass should be 50% marks(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 32 years(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Candidates should register their name, upload & fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity on Establishment  Code – E09162701493
  • Mode of application – Online & Offline – By Post/In Person.
  • Date for application – 2/08/2024 00.00 hrs to 8/08/2024 24.00 hrs.
  • Last date for offline application – 14/08/2024 till 6.15 pm.
  • Address for application – Executive Engineer, KV, Bhandara Division.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *