JOIN Telegram
Wednesday , 8 May 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आयुधनिर्माणी रुग्णालय, अंबरनाथ येथे DMO वैदयकीय पदांच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

OFH Ambarnath Recruitment 2024

OFH Ambarnath Recruitment 2024 – Ordinance Factory Hospital, Ambarnath has arranged interview on date 19/04/2024 for the post of DMO. There are 3 posts. The job location is Ambarnath, Dist. Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुधनिर्माणी रुग्णालय, अंबरनाथ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे DMO पदभरतीसाठी दि. १९/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुधनिर्माणी रुग्णालय, अंबरनाथ भरती २०२४

या पदांसाठी भरती DMO
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नोंदणीकृत वैदयकीय महाविदयालयातून एमबीबीएस आणि नोंदणीकृत वैदयकीय व्यवसायिक.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण अंबरनाथ, जि. ठाणे 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १९/०४/२०२४ सकाळी १०.३० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण आयुधनिर्माणी रुग्णालय, अंबरनाथ (प.), जि. ठाणे पिन – ४२१५०२.
  • वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (जाहिरात पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://ddpdoo.gov.in/ येथे भेट दया.

OFH Ambarnath Recruitment 2024

  • Place of recruitment – Ambarnath, Dist. Thane.
  • Post’s Name – DMO
  • Total no. of posts – 3 posts.
  • Educational qualification – MBBS from recognized medical college & should be a Registered Medical Practitioner.
  • Payment – Rs. 75,000/- pm.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Website – https://ddpdoo.gov.in/.
  • Interview date & time – 19/04/2024 at 10.30 am.
  • Venue – Ordinance Factory Hospital, Ambarnath (W.), Dist. Thane Pin – 421502.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *