JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण, पिंपरी-चिंचवड विभाग – २३ आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती जाहीर

Mahapareshan Chinchwad Apprenticeship 2024

Mahapareshan Chinchwad Apprenticeship 2024Executive Engineer, Mahapareshan Office, Pimpari Chinchwad Division, Pune invites Online & Offline applications till last date 3/10/2024 & 5/10/2024 respectively from I.T.I. Electrician Trade pass candidates for Engagement of Apprentice for the year 2024-2025 at Pimpari Chinchwad Division. There are total 23 seats. The training location is Pimpari Chinchwad, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता महापारेषण कार्यालय, पिंपरी-चिंचवड विभाग, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३/१०/२०२४ आणि दि. ५/१०/२०२४  पर्यंत अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण कार्यालय, पिंपरी चिंचवड प्रशिक्षण भरती २०२४ 

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF पहा/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण पिंपरी-चिंचवड, पुणे
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E10202700049 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. ३/१०/२०२४.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु विभाग, पिंपरी-चिंचवड, २२० केव्ही उपकेंद्र, चिंचवडजवळ, बिजलीनगर, चिंचवड, पुणे – ४११०३३.
  • ऑफलाईन अर्जाची तारीख – दि. ५/१०/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Chinchwad Apprenticeship 2024

  • Place of trainingPune.
  • Name of the TradesI.T.I. Electrician Apprentice.
  • No. of seats – 23 posts
  • Age limit – 30 years (General class) & 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E10202700049. (For more information ref. PDF/Visit website)
  • Last date for online application3/10/2024.
  • Address for application – Office Of Executive Engineer, Mahapareshan Office, Pimpari-Chinchwad Division, Bijli Nagar, Chinchwad, Pune – 411033.
  • Date for application – 5/10/2024 11.00 am to 4.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *