Table of Contents
Mahatransco 400 KV Karad Apprenticeship 2026
Mahatransco 400 KV Karad Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahatransco Office, 400 KV Division Karad invites Online applications till last date 16/3/2026 from I.T.I. pass candidates residents of Satara for Engagement of ITI (Electrician) trade Apprentice for the year 2026-2027 at 400 KV RS Division Karad. There are total 7 seats. The training location is Karad, Dist. Satara. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण कार्यालय, ४०० केव्ही ग्रहण केंद्र विभाग कराड, जि. सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी सातारा जिल्ह्यातील आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १६/३/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण कार्यालय, कराड, जि. सातारा प्रशिक्षण भरती २०२६ | |
| या पदांसाठी प्रशिक्षण भरती | आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ७ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | कराड, जि. सातारा |
| अर्जाची शेवटची तारीख | दि. १६/३/२०२६ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यदा – किमान १८ वर्षे पूर्ण असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E०३२१२७००८५४ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
- आस्थापना क्र. – (तक्ता/PDF पहा/वेबसाईट बघावी) –

- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Mahatransco 400 KV Karad Apprenticeship 2026
- Place of training – Karad, Dist. Satara.
- Name of the post – I.T.I. Electrician Trade Apprentice.
- No. of seats – 7 seats.
- Age limit – Minimum 18 years complete. (Refer PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E03212700854. (For more information ref. PDF/Visit website)
- Establishment no. – (See table/Ref. PDF/Visit website) –

- Last date for online application – 16/3/2026 till 23.59 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati