वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण अचलपूर विभाग – ७३ विविध ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahavitaran Achalpur Apprenticeship 2026

Mahavitaran Achalpur Apprenticeship 2026 – Mahavitaran Achalpur Division, Achalpur invites Online applications in prescribed format till last date 16/2/2026 & Offline applications from date 17/2/2026 to 27/2/2026 from Amaravati District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician, Wireman/Lineman & COPA trade Apprentices for year 2026-2027. There are total 73 seats. The training location is Achalpur, Dist. Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण अचलपूर विभाग, अचलपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १६/०२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/०२/२०२६ ते दि. २७/०२/२०२६ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी”या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अचलपूर भरती २०२६

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या७३ जागा 
नोकरीचे ठिकाणअचलपूर
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 
  • ऑनलाईन – दि. १६/०२/२०२६.
  • ऑफलाईन – दि. १७/०२/२०२६ ते दि. २७/०२/२०२६ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – शिकाऊ प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (खुला प्रवर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून सदर कार्यालयाचा आस्थापना क्र. ई१०१६२७०१५४८ वर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
  • ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रे सूचनेनुसार  पत्त्यावर प्रस्तुत करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा पत्ता – .रा.वि.वि.कं. मर्या., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती.

Mahavitaran Achalpur Apprenticeship 2026

  • Training place Achalpur
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman/Lineman & COPA
  • Total vacancies – 73 seats
  • Training period – 1 year (Ref. PDF)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18 to 30 years (UR) & 18 to 35 years (Reserved Class). (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. – E10162701548.
  • Last date for online applications – 16/2/2026.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise)
  • Copy of online application along with prescribed certificates should be presented for verification at given address.
  • Last date for application – 17/2/2026 to 27/2/2026 10.00 am to 5.30 pm.
  • Address for application- M.S.E.D.C.L. Divisional Office, Civil Lines, Paratwada, Tq. Achalpur, Dist. Amravati.
  • Date for application – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

PMAY न. पं. पालम, जि. परभणी – रु. ४५,०००/- दरमहा वेतन ; स्थापत्य अभियंता पदावर नोकरीची संधी

PMAY CLTC Palam Job 2026 - Chief Officer, Municipal Council, Palam, Dist. Parbhani invites Offline applications in prescribed.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *