JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण, भंडारा येथे ५९ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Bhandara Apprenticeship Notification 2023

Mahavitaran Bhandara Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran, Bhandara invites Online applications till last date 30/9/2023 from Bhandara District resident I.T.I. pass candidates for Engagement of Electrician, Wireman & COPA trade Apprentices for 1 year apprenticeship. There are 59 seats. The training location is Bhandara District. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र वर्ष २०२३-२४ करीता भंडारा कार्यक्षेत्रातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३०/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण भंडारा भरती २०२३

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ५९ जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा जिल्हा 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/९/२०२३ 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे संबंधित विभागाचा आस्थापना क्रमांक – ई०५२०२७०१६०९ टाकून ऑनलाईन अर्ज भरावे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Bhandara Apprenticeship Notification 2023

  • Training place Bhandara
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • Total vacancies – 59 seats.
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-38 years (UR) & 18-43 years (Reserved class). (See advertise)
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in at given establishment codes – E05202701609.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Mode of application – Online.
  • Last date for online application30/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *