JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण अंतर्गत GATE-2021, GATE-2022 आणि GATE-2023 परीक्षा दिलेल्या BE शिक्षितांसाठी रु. २२,०००/- दरमहा वेतनावर पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) पदांच्या एकूण ३२१ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर सहाय्यक अभियंता (Dist.) आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) म्हणून नियमित पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran GET Recruitment 2024

Mahavitaran GET Recruitment 2024 – Mahavitaran invites Online applications in prescribed format from candidates appeared for GATE-2021, GATE-2022 & GATE-2023 till last date 04/08/2024 for the posts of Graduate Engineer-Trainee- (Dist.)/(Civil) through GATE. After successful completion of contract period of Graduate Engineer-Trainee (Dist.)/Graduate Engineer-Trainee(Civil) the candidates will be absorbed in the regular post of Assistant Engineer (Dist.) and Assistant Engineer (Civil) respectively as per Company’s rules. There are 321 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  GATE परीक्षेतील गुणांच्या आधारे पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) पदभरतीसाठी GATE-2021, GATE-2022 आणि GATE-2023 परीक्षा दिलेल्या पात्र उमेदवारांकडून दि. ०४/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) म्हणून कंत्राटी कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे सहाय्यक अभियंता (Dist.) आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या नियमित पदावर त्या त्या विषयातील प्रशिक्षणार्थीना सामावून घेतले जाईल. या भरती अंतर्गत एकूण ३२१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) भरती २०२४

या पदांसाठी भरती पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF पहा/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३२१ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF पहा/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख  दि. ०४/०८/२०२४.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे आणि महावितरण कर्मचारी – ५८ वर्षांपर्यंत. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २२,०००/- दरमहा. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –  (PWBD/ESM उमेदवार वगळून
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahadiscom.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.mahadiscom.in/.
  • पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (HR), म.रा.वि.वि.कं.मर्या., ४ था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पू.), मुंबई – ५१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahavitaran GET Recruitment 2024

  • Recruitment place Ref. PDF/Visit website.
  • Name of the trades Graduate Engineer-Trainee- (Dist.)/(Civil)
  • Total vacancies – 321 posts
  • Payment Rs. 22,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 35 years & for MSEDCL departmental candidate is 57 years. (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – (See table/Ref. PDF/Visit website)(PWBD/ESM Candidates exempted)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahadiscom.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.mahadiscom.in/.
  • Address – Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51.
  • Last date for applications04/08/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website https://www.mahadiscom.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link 

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *