JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण, जळगाव अंतर्गत विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आणि विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी ९७ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी सूचना

Mahavitaran Jalgaon Apprenticeship Notification 2023

Mahavitaran Jalgaon Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran, Jalgaon Circle, Jalgaon invites applications on date 23/2/2023 & 24/3/2023 from Electrical Engineering Graduate & Electrical Engineering Diploma holder candidates residents of Jalgaon, Dhule, Nandurbar for 1 year Apprenticeship. There are 97 seats. The job location is Jalgaon, Dhule, Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र प्रशिक्षणार्थी भरतीसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिह्यातील रहिवासी विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आणि विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. २३/२/२०२३ आणि दि. २४/२/२०२३ रोजी कागदपत्र जमा करण्यासाठी मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ९७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आणि विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाण जळगाव, धुळे, नंदुरबार
अर्ज पद्धती  समक्ष 
कागदपत्र जमा करण्याची  तारीख  दि. २३/२/२०२३ आणि दि. २४/२/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ३५ वर्षे (राखीव प्रवर्ग). (जाहिरात बघावी)
  • विद्यावेतन – (जाहिरात बघावी) –
    • पदवीधर – रु. ९,०००/- दरमहा 
    • पदविकाधारक – रु. ८,०००/- दरमहा 
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • कागदपत्र जमा करण्याचा पत्ता – मुख्य अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या. विद्युत भवन, जुनी औद्योगिक वसाहत, अजिंठा रोड, जळगाव.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Jalgaon Apprenticeship Notification 2023

  • Training place Jalgaon, Dhule, Nandurbar
  • Name of the trades Apprentice Engineer
  • Total vacancies – 97
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – Electrical Engineering Graduate & Diploma holder. (See advertise)
  • Age limit – 30 years (UR) & 35 years (Reserved class. (See advertise)
  • Stipend – (See advertise)
    • Degree holder – Rs. 9,000/- pm.
    • Diploma holder – Rs. 8,000/- pm.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address to submit documents – Chief Engineer, M.S.E.D.C.L., Vidyut Bhavan, Old industrial Colony, Ajintha Road, Jalgaon.
  • Date to submit documents – 23/2/2023 & 24/2/2023 10.00 am to 6.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *