JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मेल मोटार सर्व्हिस, टपाल विभाग, मुंबई येथे ८वी/१०वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९०००/- दरमहा वेतनावर १० कुशल कारागीर पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Mail Motor Service Mumbai Job 2023

Mail Motor Service Mumbai Job 2023 Mail Motor Service, Department of Post, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 13/5/2023 for the posts of Skilled Artisans. There are total 10 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मेल मोटार सर्व्हिस, टपाल विभाग, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कुशल कारागीर पदभरतीसाठी दि. १३/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मेल मोटार सर्व्हिस, टपाल विभाग, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती कुशल कारागीर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती  जलदगती टपाल/नोंदणी टपाल.
अर्जाची शेवटची तारीख दि. १३/५/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १९,९०००/- दरमहा(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.indiapost.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक कार्यालय, मेल मोटार सर्व्हिस, १३४-अ, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई – ४०००१८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.indiapost.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Mail Motor Service Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 10.
  • Educational qualification Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18-30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 19,900/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.indiapost.gov.in/.
  • Mode of applications – Speed Post/Registered Post only.
  • Address for applications – Office Of Senior Manager, Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai – 400018.
  • Last date for application – 13/5/2023  till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.indiapost.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *