Table of Contents
Malshiras Dist. Solapur Kotwal Job Recruitment 2023
Malshiras Dist. Solapur Kotwal Job Recruitment 2023 – Tehsil Office, Malshiras, Dist. Solapur invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of respective villages of Tq. Malshiras from date 21/7/2023 & has arranged written test on date 30/7/2023 for shortlisted candidates for the posts of Kotwal. There are 3 posts. The job location is Tq. Malshiras, Dist. Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
तहसील कार्यालय, माळशिरस, जि. सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार माळशिरस तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीत त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. २१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. ३०/७/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
माळशिरस, जि. सोलापूर कोतवाल भरती २०२३
या पदांसाठी भरती कोतवाल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान ४ थी उत्तीर्ण. एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण माळशिरस, जि.सोलापूर. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २१/७/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु.२०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा पत्ता – भूअभिलेख शाखा, तहसील कार्यालय, माळशिरस (कार्यालयीन वेळेत). (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
- परीक्षा शुल्क – रु. ३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://solapur.gov.in/ येथे भेट द्या.
- उमेदवारांनी अर्जाची पोचपावती घ्यावी.
- अर्जाचा पत्ता – भूअभिलेख शाखा, तहसील कार्यालय, माळशिरस, जि. सोलापूर.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. ३०/७/२०२३. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- उमेदवारांनी परीक्षेला अर्जाची पोचपावती सोबत आणावी.
- परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://solapur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Malshiras Dist. Solapur Kotwal Job Recruitment 2023
- Recruitment place – Tq. Malshiras.
- Posts’ name – Kotwal.
- Total vacancies – 3 posts.
- Payment – Rs. 15,000/- pm.
- Educational qualification – Minimum 4th pass. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 20/-. (Ref. PDF/Visit website)
- Address to get application form – Land Records Branch, Tehsil Office, Malshiras, Dist. Solapur (During office hours). (Except Government holidays)
- Exam fee – Rs. 300/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://solapur.gov.in/.
- Candidates should take receipt of application.
- Mode of application – Offline.
- Address for application – Land Records Branch, Tehsil Office, Malshiras, Dist. Solapur.
- Last date for application – 21/7/2023 till 4.00 pm. (Except Government holidays)
- Date of written exam – 30/7/2023. (Shortlisted eligible candidates)
- Venue – Will be instructed in exam admission card.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://solapur.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.