JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टी.एन. मेडिकल कॉलेज, मुंबई येथे कार्डिओलॉजी आणि मेडिसिन विभागात सहायक प्राध्यापकांच्या एकूण ७ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM AP Cardio/Medicine Recruitment 2024

MCGM AP Cardio/Medicine Recruitment 2024 – T. N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 15/1/2024 to fill up posts of Assistant Professor at Cardiology & Medicine Departments. There are total 7 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या कार्डिओलॉजी आणि मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष
अर्जाची शेवटची तारीख  दि. १५/१/२०२४ दुपारी ३.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- + GST १८%. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदी करण्याचा आणि अर्ज शुल्क भरण्याचा पत्ता – महसूल विभाग, १ ला मजला, महाविदयालय इमारत, नायर रुग्णालय
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – जावक विभाग, तळमजला, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.

MCGM AP Cardio/Medicine Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – Assistant Professor
  • No. of vacancies – 7 posts
  • Educational qualification – (See table/Ref. PDF) –
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fees – Rs. 580/- + GST 18%. (Ref. PDF/Visit website) 
  • Address to purchase application form & payment of application fee – Revenue Department, 1st Floor, College Building, Nair Hospital.
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts  please ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date for application – 15/1/2024 till 3.00 pm.
  • Interview date & time – Schedule for interview will be informed on mobile number provided by candidate in the application form.
  • Venue – Chambers of Dean, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *