वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM AP Microbiology Recruitment 2024

MCGM AP Microbiology Recruitment 2024 – T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 18/1/2024 to fill up post of Assistant Professor at Microbiology Department. There are 2 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १८/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक – सूक्ष्मजीवशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवPDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख दि. १८/१/२०२४ दुपारी ३.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,१०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- + १८% जीएसटी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचे आणि अर्ज शुल्क मिळण्याचे ठिकाण – महसूल विभाग, १ ला मजला, महाविदयालय इमारत, नायर रुग्णालय.
  • अर्जाचा पत्ता – जावक विभाग, तळमजला, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – चेंबर्स ऑफ डीन, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.

MCGM AP Microbiology Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – Assistant Professor – Microbiology
  • No. of vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,10,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fees – Rs. 580/- + GST 18%. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application form purchase & application fee submission – Revenue Department, 1st Floor, College Building, Nair Hospital.
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF.
  • Mode of application –  In Person
  • Address for application – Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date for application – 18/1/2024  till 3.00 pm.
  • Interview date & time – Schedule for interview will be informed on mobile number provided by candidate in the application form.
  • Venue – Chambers Of Dean, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

खुशखबर ! कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांची मोठी भरती; पदवीधरांसाठी मोठी संधी ! त्वरित अर्ज करा – Canara Bank Bharti 2026

A new opportunity has arisen for graduates aspiring to work in the banking sector. Canara …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *