JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक-स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र  पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM AP-G/O Recruitment 2024

MCGM AP-G/O Recruitment 2024 – T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 15/1/2024 to fill up various posts of Assistant Professor – Obst. & Gynecology. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक-स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र पदभरतीसाठी दि. १५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक – स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र  – MD/MS/DNB (Obstetrics & Gynecology).
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/१/२०२४ दुपारी ३.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे (आरक्षण प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF पहा)
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF पहा)
  • पदांसाठीचे अर्ज प्रक्रिया, अटी आणि शर्ती आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- + GST १८% नायर रुग्णालयाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये अर्ज शुल्क भरणा करावा.
  • अर्ज मिळण्याचे/अर्ज शुल्क भरणा कण्याचे ठिकाण – रेव्हेन्यू डिपार्टमेंट, १ ला मजला, माहाविदयालय इमारत, नायर रुग्णालय.
  • अर्जाचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, टी.एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झलेल्या उमेदवारांना नायर रुग्णालयाच्या नोटीस बोर्डवर कळवण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.

MCGM AP-G/O Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – Assistant Professor – Obst. & Gynecology
  • No. of posts – 2 posts.
  • Educational qualification – Obst. & Gynecology – MD/MS/DNB (Obstetrics & Gynecology)
  • Age limit – Not more than 38 years (for Open Category) & 43 years (for reservation class) (For more information ref. PDF)
  • Payment – Rs. 1,00,000/- pm.
  • Application fees – Rs. 580/- + GST 18% to be paid Revenue Department of Nair Hospital.
  • Address to get & application form/pay fee – Revenue Department, 1st Floor, College Building, Nair Hospital.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please ref. PDF.
  • Mode of application –  In Person
  • Address for application – Dispatch Section, Ground Floor, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date for application – 15/1/2024  till 3.00 pm.
  • Interview date & time – Selected candidates will be informed on notice board of Nair Hospital.
  • Venue – Chambers Of Dean, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *