वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक-स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र  पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM AP-G/O Recruitment 2024

MCGM AP-G/O Recruitment 2024 – T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 15/1/2024 to fill up various posts of Assistant Professor – Obst. & Gynecology. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक-स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र पदभरतीसाठी दि. १५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक – स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवस्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र  – MD/MS/DNB (Obstetrics & Gynecology).
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/१/२०२४ दुपारी ३.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे (आरक्षण प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF पहा)
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF पहा)
  • पदांसाठीचे अर्ज प्रक्रिया, अटी आणि शर्ती आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- + GST १८% नायर रुग्णालयाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये अर्ज शुल्क भरणा करावा.
  • अर्ज मिळण्याचे/अर्ज शुल्क भरणा कण्याचे ठिकाण – रेव्हेन्यू डिपार्टमेंट, १ ला मजला, माहाविदयालय इमारत, नायर रुग्णालय.
  • अर्जाचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, टी.एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झलेल्या उमेदवारांना नायर रुग्णालयाच्या नोटीस बोर्डवर कळवण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.

MCGM AP-G/O Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – Assistant Professor – Obst. & Gynecology
  • No. of posts – 2 posts.
  • Educational qualification – Obst. & Gynecology – MD/MS/DNB (Obstetrics & Gynecology)
  • Age limit – Not more than 38 years (for Open Category) & 43 years (for reservation class) (For more information ref. PDF)
  • Payment – Rs. 1,00,000/- pm.
  • Application fees – Rs. 580/- + GST 18% to be paid Revenue Department of Nair Hospital.
  • Address to get & application form/pay fee – Revenue Department, 1st Floor, College Building, Nair Hospital.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please ref. PDF.
  • Mode of application –  In Person
  • Address for application – Dispatch Section, Ground Floor, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date for application – 15/1/2024  till 3.00 pm.
  • Interview date & time – Selected candidates will be informed on notice board of Nair Hospital.
  • Venue – Chambers Of Dean, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *