JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Recent Posts

१२ वी नंतर पुढचं पाऊल ठरवा ; हे कोर्सेस करा आणि कमवा आकर्षक पगार !

What to do after 12th std

Decide Your Next Step After 12th; Take These Courses and Earn an Attractive Salary : १२ वी नंतरचा मार्ग ठरवणं हे तुमच्या आयुष्यभराच्या करिअर आणि भविष्याची दिशा ठरवू शकतं. डिग्री मिळवणं महत्वाचं असलं तरी, आजच्या काळात योग्य कौशल्यं मिळवणं हाच खरा बदल आहे. १२ वीच्या शेवटच्या पेपरनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न असतो – "आता पुढे काय?" काही विद्यार्थी मेडिकल क्षेत्रासाठी NEETची तयारी करतात,

Read More »

खुशखबर !! MPSC लिपिक-टंकलेखन 2023 निकालाची घोषणा ;आयोगाकडून महत्त्वाची अपडेट !

MPSC clerk-typist exam 2023 result announced

MPSC Clerk-Typist 2023 Result Announced : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक-टंकलेखन भरती 2023 च्या निकालासंदर्भात महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

Read More »

EXIM बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; तुमचं स्वप्न आता होणार पूर्ण !

Job in Exim Bank 2025

Golden Job Opportunity at EXIM Bank : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर EXIM बँक तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. EXIM बँक (Export-Import Bank of India) ने मॅनेजमेंट ट्रेनी, डिप्टी मॅनेजर, आणि चीफ मॅनेजर या पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे.

Read More »

बी.एड असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर नवे धोरण लागू होणार !

New Policy to Be Implemented for Primary School Teachers with B.Ed Qualification

New Policy to Be Implemented for Primary School Teachers with B.Ed Qualification :बी.एड पात्रता असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य ब्रिज कोर्स लागू राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने बी.एड पात्रता प्राप्त प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Read More »

गेट अहवालातील मोठे खुलासे ; इंग्रजी कौशल्यात महाराष्ट्र अव्वल, रोजगार संधींमध्ये पुणे आणि मुंबई आघाडीवर !

Maharashtra Tops in English Proficiency, Pune and Mumbai Lead in Employment Opportunities

Maharashtra Tops in English Proficiency, Pune and Mumbai Lead in Employment Opportunities : गेट अहवालातील मोठे खुलासे ; इंग्रजी कौशल्यात महाराष्ट्र अव्वल, रोजगार संधींमध्ये पुणे आणि मुंबई आघाडीवर : ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट अर्थात गेट  ही भारत आणि परदेशातील विद्यार्थ्यांचे तसेच व्यावसायिकांचे रोजगारक्षमतेसंदर्भातील कौशल्य तपासणारी एक प्रतिष्ठित चाचणी आहे. ईटीएस व्हीबॉक्स  या संस्थेने नुकताच एक सविस्तर कौशल्य अहवाल जाहीर केला असून, यामध्ये विविध राज्यांची आणि शहरांची कामकाजक्षमता स्पष्ट झाली आहे.

Read More »

नवीन बदल !! अग्निवीर लेखीपरीक्षा आता १३ भाषा मध्ये देता येणार !

Major Changes in Agniveer Exam 2025

Major Changes in the Agniveer Recruitment Process – उमेदवारांना आता १३ भाषांमध्ये परीक्षा देण्याची संधी! या वर्षापासून अग्निवीर भरती प्रक्रियेत काही महत्त्वाचे आणि उमेदवारांना फायदेशीर ठरणारे बदल करण्यात आले आहेत. यापैकी सर्वात मोठा बदल म्हणजे – लेखी परीक्षा आता १३ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Read More »

NPCIL मध्ये ४०० पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !

NPCIL Bharti 2025

NPCIL Recruitment 2025 : न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंददायक बातमी आहे. NPCIL ने विविध पदांसाठी तब्बल ४०० रिक्त जागा जाहीर केल्या असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Read More »

AAI मध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल पदाची थेट भरती ; १४०००० पर्यंत वेतन ! करा मग अर्ज

AAI Recruitment for Air Traffic Controller

भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. AAI ने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (Air Traffic Controller - ATC) पदासाठी थेट भरती जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना दरमहा ₹१,४०,००० पर्यंतचे आकर्षक वेतन मिळणार आहे.

Read More »

IDBI बँकेत SCO पदांची भरती जाहीर ; दरमहा २ लाख पर्यंत पगार ! लवकर अर्ज करा

IDBI Bank Recruitment for SCO Posts 2025

IDBI Bank has announced recruitment for Specialist Cadre Officer (SCO) posts : आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Read More »

आनंदाची बातमी ! रेल्वेत सहाय्यक लोको पायलट ९००० पदांची मेगाभरती ! आजच अर्ज करा

Railway Recruitment for Assistant Loco pilot 9000 posts 2025

Railway recruitment of more than 9,000 posts of Assistant Loco Pilot begins : भारतीय रेल्वेतील नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) सहाय्यक लोको पायलट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण ९,९७० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ मे २०२५ आहे.

Read More »

राज्यात लवकरच शाळांमध्ये शिक्षकेतर भरती होणार !

Non teaching staff recruitment 2025

The recruitment for non-teaching staff in schools across the state will begin soon : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह 100 टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली.

Read More »

सरकारी विविध खात्यामध्ये सुमारे ९००० पदे रिक्त आहेत ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Job Vacancy

Government Job Vacancy : सार्वजनिक सेवा ही कोणत्याही लोकशाही राष्ट्राची पायाभूत गरज असते. प्रशासनाची चाकं चालवण्यासाठी, धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच नागरिकांना आरोग्य, शिक्षण, महसूल, कायदा व सुव्यवस्था यांसारख्या मूलभूत सेवा पोहोचवण्यासाठी सक्षम आणि पुरेशा मनुष्यबळाची आवश्यकता असते.

Read More »

भारतीय हवाई दलात संगीतात रस असणाऱ्यांसाठी संधी ; पात्रता १० वी पास ! करा मग अर्ज

Indian Air Force Bharti 2025

Agniveer Air Musician Rally Application Process  : भारतीय हवाई दलात सामील होण्याची स्वप्न पाहणाऱ्या गायक आणि संगीतकारांसाठी एक उत्तम संधी आहे. उमेदवारांसाठी अग्निवीर वायु (संगीतकार) रॅलीमध्ये सामील होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

Read More »

मोठी भरती !! पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा; २७९५ रिक्त पदांची लवकरच भरती केली जाणार.

pashusawardhan vibhag bharti 2025

Pashusavadhan vibhag Bharti : पशुसंवर्धन विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विभागातील रिक्त पदे लवकर भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More »

10 वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत अप्रेंटिसशिपसाठी भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

Railway Bharti for 10th pass 2025

Railway Recruitment for apprenticeship :  जर तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीचे प्रशिक्षण घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (RRC South East Central Railway) अंतर्गत अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर केली आहे.

Read More »

नवीन जाहिरात प्रकाशित !!विविध सरकारी विभागात २७३७० पदांची भरती सुरु ! सरकारी नोकरीची चांगली संधी

govenment Jobs 2025

Recruitment for 27,370 posts has started in various government departments : बिहारमधील विविध विभागांमध्ये २७३७० पदांवर सरकार नवीन नियुक्त्या करणार आहे. त्यापैकी आरोग्य विभागात २००१६ पदांची भरती होणार आहे. आरोग्य विभागातील पदे भरताना सरकारने आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सेवांचे दोन कॅडरमध्ये विभाजन केले आहे.

Read More »

नोकरीची सुवर्णसंधी !! शासकीय दंत रुग्णालयात भरती सुरु ; १,११००० रुपये इतका मिळणार पगार ! त्वरित अर्ज करा

Government Dental Hospital Recruitment 2025

Dental Hospital Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत राज्यातील शासकीय दंत महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये गट-ब संवर्गातील "सहायक प्राध्यापक" पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पार पडणार असून, एकूण ३१ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत.

Read More »

12 वी उत्तीर्णासाठी NEERI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; दरमहा ८१,१०० रुपये वेतन ! ऑनलाईन अर्ज करा

NEERI Recruitment for Stenographer posts

NEERI Bharti 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम नोकरी संधी देत आहे. CSIR NEERI ने ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट आणि ज्युनियर स्टेनोग्राफर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Read More »

खुशखबर !! गोव्यात येत्या दोन वर्षात ५००० रिक्त पदांची भरती होणार !मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Government Jobs in Goa for 5000 vacant Posts

In Goa, recruitment for 5,000 vacant positions will take place in the next two years : जर तुम्हाला सरकारी खात्यात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर गोव्यात एक चांगली संधी आहे. गोव्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली की, येत्या दोन वर्षांत 5,000 सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरांनुसार, सध्या गोवा सरकारच्या एकूण 83 खात्यांमध्ये 6,065 पदे रिक्त आहेत.

Read More »

७ वी पास उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची संधी ! अर्ज करा

Central Bank of India Recruitment for 7th pass 2025

Central Bank of India Recruitment 2025 : मित्रांनो ७ वी  पास उमेदवारांसाठी  सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चौकीदार पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे . , ज्याअंतर्गत वार्षिक संविदा आधारावर चौकीदार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिसूचनेनुसार, चौकीदार पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे.

Read More »

IDBI या बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; थेट निवड ! जाणून घ्या काय आहे पात्रता ?

IDBI Bank Recruitment 2025 new update

IDBI Bank Recruitment 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! बँकिंग क्षेत्रातील नोकरी मिळविणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. या क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Read More »

तरुणांसाठी खास संधी !! मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर ; दरमहा ५६००० रुपये मिळणार ! संधीचा फायदा घ्या

CM Fellowship Program

CM Fellowship : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी! आता महाराष्ट्रातील तरुणांना थेट प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६" नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या फेलोशिपद्वारे ६० फेलोंची निवड केली जाणार आहे.

Read More »

8th Pay Commission नवीन नियम ! कामाच्या आधारावर वाढणार सॅलरी !

8th Pay Commission Latest update

8th Pay Commission New Update : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. 8व्या वेतन आयोगाच्या चर्चांमध्ये आता एक नवीन वळण समोर आले असून, वेतनवाढ केवळ पद किंवा वरिष्ठतेच्या आधारावर न ठरवता, कर्मचाऱ्याच्या कामगिरीवर आधारित असू शकते. या नव्या बदलांमुळे काय परिणाम होऊ शकतात आणि मागील वेतन आयोगांनी याबाबत कोणते प्रस्ताव मांडले होते, हे पाहूया. प्राप्त माहितीनुसार, 8व्या …

Read More »

आरोग्य सेवक नियुक्ती कधी होणार ? जाणून घ्या

Aarogay sevak Bharti update

When will the Health Worker appointment take place?  : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के) पद भरतीअंतर्गत १२३ पदांच्या भरतीची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२३ पासून जाहिरातीद्वारे राबविण्यात आली. आता दीड ते पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. अंतिम निवड यादी घोषित न झाल्याने उमेदवारांची घालमेल वाढलेली आहे.

Read More »

राज्यात प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी बेमुदत आंदोलन सुरु ! वाचा सविस्तर

An indefinite protest has started for the recruitment of professor posts in the state

An indefinite protest has started for the recruitment of professor posts in the state : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणीला सुरुवात झाली असली तरी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पूर्ण भरती अद्याप केली गेलेली नाही. यामुळे NEP चा अंमल करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

Read More »

नवीन बातमी !! शिक्षकेतर कर्मचारी भरतीला मंजुरी, नियुक्ती व प्रमाणपत्रांची निश्चिती; शासनाचा निर्णय प्रसिद्ध !

Approval for Non-Teaching Staff Recruitment, Confirmation of Appointments and Certificates

Approval for Non-Teaching Staff Recruitment, Confirmation of Appointments and Certificates : शासन निर्णयानुसार, विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकेत्तर संवर्गातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांसारखी पदे मंजूर करण्यात आली आहेत.

Read More »

नवीन अपडेट !! RTE प्रवेश प्रक्रिया , प्रतीक्षा यादीतील दुसरी फेरी सोमवारपासून सुरू होणार आहे.

RTE Admission Process New update

RTE Admission process for second waiting list begins on Monday : आरटीई प्रवेश प्रक्रिया: पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने सोमवारी दुसऱ्या प्रतीक्षा यादीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे.

Read More »

साताऱ्यात ४२ हेक्टर जागेत IT Park तयार होणार ! जाणून घ्या सविस्तर माहिती

IT Park set in Satara

IT Park is set to be established on 42 hectares of land in Satara : साताऱ्याच्या औद्योगिक भविष्यात आता नवा वळण येणार आहे. राज्य सरकारने आयटी पार्क उभारण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सातारा तालुक्यातील नागेवाडी येथील ४२ हेक्टर जागा आयटी पार्कसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More »