JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग (MERC) अंतर्गत BE (Electrical/Electrical & Power Engg./Power System Engg.) शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) आणि रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर नियामक अधिकारी (तांत्रिक) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MERC Recruitment 2024

MERC Recruitment 2024 – Maharashtra Electricity Regulatory Commission invites Offline applications in prescribed format till last date 5/08/2024 to fill up posts of Senior Regulatory Officer & Regulatory Officer in Technical discipline. There are total 4 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) आणि नियामक अधिकारी (तांत्रिक) पदभरतीसाठी दि. ५/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) आणि नियामक अधिकारी (तांत्रिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई                                  
अर्ज पद्धती   टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/०८/२०२४. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • नियामक अधिकारी (तांत्रिक) – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक)रु. ७५,०००/- दरमहा.
    • नियामक अधिकारी (तांत्रिक) – रु. ६०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://merc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग, केंद्र क्र. १, जागतिक व्यापार केंद्र, १३ वा मजला, कफ परेड, कुलाबा, मुंबई – ४००००५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://merc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MERC Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – 1) Senior Regulatory Officer (Technical) 2) Regulatory Officer (Technical).
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Regulatory Officer (Technical) – Not exceeding 45 years.
    • 2) Regulatory Officer (Technical) – Not exceeding 40 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Regulatory Officer (Technical) – Rs. 75,000/- pm.
    • 2) Regulatory Officer (Technical) – Rs. 60,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://merc.gov.in/.
  • Mode of application – Offline – By Post/Courier.
  • Address for application – Secretary, MERC, World Trade Centre, Centre No. 1, 13th Floor, Cuffe Parade, Colaba, Mumbai – 400 005.
  • Last date for application – 5/08/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://merc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *