वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध वैदयकीय सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MCGM Mumbai Recruitment 2024

NUHM MCGM Mumbai Recruitment 2024 – Public Health Department, Bruhnmumbai Municipal Corporation, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 23/07/2024 for posts of Consultant Epidemiologist, Paediatrician, Psychiatrist, Public Health Manager & City Quality Assurance Coordinator under National Urban Health Mission. There are total 14 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैदयकीय सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक पदभरतीसाठी दि. २३/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती१) सल्लागार २) बालरोगतज्ज्ञ ३) मानसोपचारतज्ज्ञ ४) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ५) शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१४ जागा 
नोकरीचे ठिकाणबृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
अर्ज पद्धतीऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २३/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुल प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सल्लागार – रु. ७३,५००/- दरमहा 
    • बालरोगतज्ज्ञ/मानसोपचारतज्ज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा 
    • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – रु. ३२,०००/- दरमहा 
    • शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक – रु. ३५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय, एफ/दक्षिण विभाग, १ला मजला, कक्ष क्र. १३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, परळ, मुंबई.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी. 
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MCGM Mumbai Recruitment 2024

  • Place of Recruitment – Mumbai
  • Name of the Posts – 1) Consultant Epidemiologist 2) Pediatrician 3) Psychiatrist 4) Public Health Manager 5) City Quality Assurance Coordinator
  • Total vacancies – 14 posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment  – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Consultant Epidemiologist – Rs. 73,500/- pm 
    • 2) Pediatrician – Rs. 75,000/- pm
    • 3) Psychiatrist – Rs. 75,000/- pm
    • 4) Public Health Manager – Rs. 32,000/- pm 
    • 5) City Quality Assurance Coordinator – Rs. 35,000/- pm 
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit websites – https://portal.mcgm.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for Application – Joint Executive Health Officer (NUHM) Office, F/South Wing, 1st Floor, Room No. 13, Dr. Babasaheb Road, Parel, Mumbai.
  • Last date for Application – 23/07/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *