JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), पुणे अंतर्गत माजी सैनिक आणि त्यांचे पाल्य यांच्यासाठी रु. ३१,३१४/- दरमहा वेतनावर वाहनचालक पदांच्या एकूण ६० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MESCO Ltd. Pune Driver Recruitment 2023

MESCO Ltd. Pune Driver Recruitment 2023 – Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited, Pune invites Ex-Serviceman & their Offsprings on date 1/9/2023 to fill up posts of Driver at various Hospitals & Fire Points in Pimpari Chinchwad. There are 60 vacancies. The job location is Pimpari Chinchwad. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पिंपरी चिंचवड येथील विविध रुग्णालये आणि फायर पॉईंट्स येथे वाहन चालक पदभरतीसाठी माजी सैनिक आणि तात्यांचे पाल्य या संवर्गातून नेमणूक करण्यासाठी  दि. १/९/२०२३ रोजी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या (मेस्को) भरती २०२३

या पदांसाठी भरती वाहन चालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६० जागा 
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती   जाहिरात बघावी
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/९/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
    • माजी सैनिक – ५५ वर्षे.
    • त्यांचे पाल्य – ३५ वर्षे.
  • वेतनमान – रु. ३१,३१४/- दरमहा(जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि दिलेले संपर्क  क्र. आणि पत्ता येथे भेट द्या.
  • संपर्क  क्रमांक –
    • श्री. बालाटे एन. एन. – ८२७५०६६०८०
    • श्री. लवाटे एस. रे. – ८०५५९६९४४०
  • ई-मेल पत्ता – contact@mescoltd.co.in/asstmgr-project@mescoltd.co.in.
  • पत्ता – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) क्षेत्रीय कार्यालय, पुणे, “रायगड”, मस्तानी हॉलशेजारी, राष्ट्रिय युध्दस्मारकासमोर, घोरपडी, पुणे ४११ ००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://mescoltd.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MESCO Ltd. Pune Driver Recruitment 2023

  • Recruitment place – Pimpari Chinchwad.
  • Posts’ name – Driver.
  • Total vacancies – 60 posts.
  • Educational qualification – See advertise/Refer PDF/Visit website
  • Age limit – (See advertise) –
    • Ex-Serviceman – 55 years
    • Their children – 35 years
  • Payment – Rs. 31,314/- pm. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interested candidates should contact on given numbers & meet at given address with prescribed certificate as per instructions.
  • Contact No. –
    • Shri. Balate N. N. – 8275066080
    • Shri. Lavate S. Re. –  8055969440
  • E-Mail ID – contact@mescoltd.co.in/asstmgr-project@mescoltd.co.in.
  • Address – MESCO Regional Office, Pune, Near Mastani Hall, Opposite National War Memorial, Ghorpadi, Pune – 411001.
  • Date for application – 1/9/2023 10.00 am to 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mescoltd.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *