JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MGNREGA पालघर – पदवीधरांसाठी तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) पदावर नोकरीची संधी

MGNREGA Palghar Job 2024

MGNREGA Palghar Job 2024 – Collector Office, Palghar invites Offline applications in prescribed format from Palghar Domiciled candidates till last date 18/12/2024 for the post of Ombudsman for MGNREGA. There ispost. The job location is Palghar. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी पदभरतीसाठी पालघर जिल्ह्यातील रहिवासी पात्र उमेवारांकडून दि. १८/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर भरती २०२४

या पदांसाठी भरती तक्रार निवारण प्राधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पालघर 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/१२/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ६७ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी यासाठी जाहिरा पहा आणि  www.nrega.nic.in आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालय, पालघर येथे भेट दया.
  • सदर पदभरतीसंबंधित सुधारित सूचना https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf  येथे उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालय, पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगाव, पालघर – ४०१४०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी www.nrega.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

MGNREGA Palghar Job 2024

  • Recruitment Place – Palghar.
  • Posts Name – Ombudsman
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (See advertise)
  • Age limit – Not More than 67 years. (See advertise)
  • For post, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –  www.nrega.nic.in & Office Of Deputy Collector (MNREGA), Palghar.
  • application procedure, terms & conditions, prescribed application format visit website – www.nrega.nic.in or Office Of Deputy Collector (MNREGA), Palghar.
  • Revised guidelines for said post – https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf 
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Deputy Collector (MNREGA) Palghar, Palghar-Boisar Road, Kolgaon, Palghar – 401404.
  • Last date for application – 18/12/2024 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – www.nrega.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *