Table of Contents
MGNREGA Parbhani Job Recruitment 2023
MGNREGA Parbhani Job Recruitment 2023 – Collector office, Parbhani invites Offline applications in prescribed format from candidates resident of Parbhani District till the last date 5/4/2023 for the post of Ombudsman for MGNREGA. There is 1 post. The job location is Parbhani District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार परभणी जिल्हा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून तक्रार निवारण प्राधिकारी पदभरतीसाठी दि. ५/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो, परभणी भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | तक्रार निवारण प्राधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | परभणी |
अर्ज पद्धती | समक्ष/टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ५/४/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – २ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ६६ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्ज प्रक्रिया,अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज यासाठी https://parbhani.gov.in/ येथे भेट द्या.
- सदर पदभरतीसंबंधित सुधारित सूचना https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf येथे उपलब्ध आहेत.
- अर्जाचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोड, परभणी – ४३१४०१.
MGNREGA Parbhani Job Recruitment
- Recruitment Place – Parbhani District
- Posts Name – Ombudsman
- Total Vacancies – 1
- Nature of posts – Contract basis
- Contract Period – 2 years (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 45,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not More than 66 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- application procedure, terms & conditions, prescribed application format visit website – https://parbhani.gov.in/.
- Revised guidelines for said post – https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf
- Mode of application – In Person/By Post
- Address for application – Deputy Collector (MNREGA), MNREGA Branch, Collector Office, Station Road, Parbhani – 431401.
- Last date for application – 5/4/2023 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.