वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, अहमदनगर येथे ६ विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahafood Ahmednagar Notification 2023

Mahafood Ahmednagar Notification 2023 – Collector Office, Ahmednagar invites Offline applications in prescribed format till last date 27/4/2023 from local institute/person in Ahmednagar for the appointment of non-government members at District Consumer Protection Council, Ahmednagar. There are total 6 posts. The appointment  location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. २७/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अहमदनगर नियुक्ती २०२३

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ६) शाळा/महाविद्यालय ९) पेट्रोल आणि गॅस विक्रेते  (विहित यादीनुसार सदस्य क्रमांक) प्रतिनिधी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या६ जागा 
नियुक्तीचे ठिकाणअहमदनगर
अर्ज पद्धतीसमक्ष 
अर्ज करण्यासाठी तारीख दि. २७/४/२०२३ (कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत). (सुटीचे दिवस वगळून) 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ahmednagar.nic.in/ आणि पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी (पुरवठा विभाग), जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर.

Mahafood Ahmednagar Notification 2023

  • Appointment  Place – Ahmednagar
  • Members/Representative to be appointed from serial number as per prescribed list –
    • Members – 4) Agricultural Production Market 
    • Representatives – 6) School/College  9) Petrol & Gas dealers 
  • Total Vacancies – 6
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ahmednagar.nic.in/ & notice board of Supply department, Collector Office, Ahmednagar.
  • Mode of application – In Person.
  • Last date for application – 27/4/2023 (during office working hours). (Except holidays) 
  • Address for application – District Supply Officer (Supply department), Collector Office, Ahmednagar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *