JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS रुग्णालय वाशी, नवी मुंबई येथे पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी आणि विविध अर्धवेळ वैदयकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण ८ भरती जाहीर

MH-ESIS Navi Mumbai Job Recruitment 2023

MH-ESIS Navi Mumbai Job Recruitment 2023 – Medical Superintendent, Maharashtra Employees State Insurance Society Hospital Vashi, Navi Mumbai invites offline applications till last date 28/12/2023 & has arranged interview on 29/12/2023 to fill up posts of Part Time Medical Specialist in various disciplines & Medical Officer (Full Time). There are 8 posts. The job location is Vashi, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय अधिक्षक, महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, वाशी, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी आणि विविध अर्धवेळ वैदयकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. २८/१२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २९/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय वाशी, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • वैदयकीय अधिकारी (पूर्णवेळ) 
  • वैदयकीय विशेषज्ञ (अर्धवेळ) – १) शल्यचिकित्सक २) अस्थिशल्यचिकित्सक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण वाशी, नवी मुंबई
अर्ज पद्धती हस्तपोच/टपाल. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – विशेषज्ञ – १ वर्ष 
  • वेतनमान – (जाहिरात/वेबसाईट बघावी)
    • वैदयकीय विशेषज्ञ – रु. ६०,०००/- दरमहा 
    • वैदयकीय अधिकारी –
    • एमबीबीएस – रु. ७५,०००/- दरमहा.
    • पदव्युत्तर शिक्षित – रु. ८५,०००/- दरमहा.
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपर्यंत. (मुलाखतीच्या तारखेला)
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) आणि रु. १२५/- (SC/ST) (PWD/महिला वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि Google Drive Link येथे भेट दया.
  • Google Drive Link मिळवण्यासाठी ९८९२९९३५६९/०९९३०२८४९०६/७४००२३९३०६ येथे संपर्क करा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, सेक्टर-५, वाशी, नवी मुंबई-४००७०३.
  • Google Drive Link वरून डाउनलोड करून परिपूर्ण भरलेला अर्ज दिलेल्या सूचनांसह मुलाखतीच्या दिवशी आणावा.
  • उमेदवारांनी मुलाखतीला वेळेच्या १ तास आधी उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २९/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजतापुढे.
  • मुलाखतीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, सेक्टर-५, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

MH-ESIS Navi Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Vashi, Navi Mumbai
  • Name of the posts
    • Specialist (Part Time) – 1) Surgeon 2) Orthopaedic Surgeon  
    • Medical Officer (Full Time)
  • No. of posts – 8 posts.
  • Age limit – Upto 69 years (On date of interview)
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – Specialist (Part Time) – 1 year
  • Payment – (See advertise/Visit website)
    • Specialist – Rs. 60,000/- pm.
    • Medical Officer –
      • MBBS – Rs. 75,000/- pm.
      • PG – Rs. 85,000/- pm.
  • Application fee – Rs. 300/- (General/OBC/EWS) & Rs. 125/- (SC/ST) (PWD/Women exempted). (See advertise/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – Google Drive Link
  • To get this Google Drive Link Contact on mobile number – 9892993569/09930284906/7400239306
  • Mode of application – Hand/Post.
  • Address for application – Maharashtra Employees Insurance Society Hospital, Sector-5, Vashi, Navi Mumbai – 400703
  • Last date for application – 28/12/2023 till 5.00 pm.
  • Download the application form from Google Drive Link & dully fill it & bring it on the interview day as per instructions.
  • Candidates should be present 1 hour before for interview.
  • Interview date & time – 29/12/2023 11.00 am onwards
  • Venue – Maharashtra Employees Insurance Society Hospital, Sector-5, Vashi, Navi Mumbai – 400703.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *