JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS बिबवेवाडी, पुणे अंतर्गत एकूण २४ वैदयकीय पदभरती जाहीर

MH-ESIS Pune MO Group-A & B Recruitment 2024

MH-ESIS Pune MO Group-A & B Recruitment 2024 – Administrative Medical Officer, MH-Employees State Insurance Society, Pune invites Offline applications in prescribed format till last date 18/10/2024 & has arranged interview on date 21/10/2024 to fill posts of Medical Officer – Group-A & B. There are total 24 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय प्रशासन अधिकारी, MH-ESIS, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय अधिकारी गट-अ आणि ब पदभरतीसाठी दि. १८/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २१/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MH-ESIS पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी – गट-अ आणि ब
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.बी.बी.एस. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन/टपाल/हस्तदेय 
अर्जाची शेवटची तारीख दि. १८/१०/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – establishpune.amo@gmail.com
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय वैदयकीय अधिकारी कार्यालय, MH-ESIS, तळमजला, पंचदीप भवन, .. ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे – ४११०३७.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २१/१०/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय वैदयकीय अधिकारी कार्यालय, MH-ESIS, तळमजला, पंचदीप भवन, .. ६८९/९०, बिबवेवाडी, पुणे – ४११०३७.

MH-ESIS Pune MO Group-A & B Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF.
  • Posts Name – Medical Officer Group-A & B
  • Total no. of posts – 24 posts.
  • Educational qualification – M.B.B.S. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 69 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://www.esic.nic.in/.
  • Mode of application – Online/By Post/By Hand.
  • Email ID for application – establishpune.amo@gmail.com.
  • Address for application – Office Of Administrative Medical Officer, Maharashtra State Employees State Insurance Society, Ground Floor, Panchdeep Bhavan, Survey No. 689/90, Bibvewadi, Pune – 411037.
  • Last date for application – 18/10/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – 21/10/2024 11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Office Of Administrative Medical Officer, Maharashtra State Employees State Insurance Society, Ground Floor, Panchdeep Bhavan, Survey No. 689/90, Bibvewadi, Pune – 411037.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF Advertise

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *