JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शत्रू-संपत्ती अभिरक्षक (CEPI), गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे कार्यालय येथे प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MHA Job Recruitment 2023

MHA Job Recruitment 2023 – Office Of The Custodian Of Enemy Property For India, New Delhi invites Online/Offline applications in prescribed format from retired Government Officers/Officials till last date 30/6/2023 for the posts of Admin Officer & Senior Account Officer for Head Office at Delhi. There are 2 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

शत्रू-संपत्ती अभिरक्षक, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे कार्यालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदभरतीसाठी सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांच्याकडून दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शत्रू-संपत्ती अभिरक्षक गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली कार्यालय भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रशासकीय अधिकारी २) वरिष्ठ लेखा अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/६/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://enemyproperty.mha.gov.in/whoIsWho येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – cepi.del@mha.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – शत्रू-संपत्ती अभिरक्षक (CEPI), गृह मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली मुख्यालय, १ ला मजला, ईस्ट विंग, शिवाजी स्टेडीअम, कन्नोट पॅलेस, नवी दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://enemyproperty.mha.gov.in/whoIsWho येथे वेळोवेळी भेट द्या.

MHA Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – 1) Admin Officer 2) Senior Account Officer.
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 62 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment –Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://enemyproperty.mha.gov.in/whoIsWho.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – cepi.del@mha.gov.in.
  • Address for application – Office Of The Custodian Of Enemy Property For India (CEPI), Delhi Head Office, First Floor, East Wing, Shivaji Stadium, Cannaught Palace, New Delhi – 110001.
  • Last date for application – 30/6/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://enemyproperty.mha.gov.in/whoIsWho regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *