वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शत्रू-संपत्ती अभिरक्षक (CEPI), गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे कार्यालय येथे प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MHA Job Recruitment 2023

MHA Job Recruitment 2023 – Office Of The Custodian Of Enemy Property For India, New Delhi invites Online/Offline applications in prescribed format from retired Government Officers/Officials till last date 30/6/2023 for the posts of Admin Officer & Senior Account Officer for Head Office at Delhi. There are 2 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

शत्रू-संपत्ती अभिरक्षक, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे कार्यालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदभरतीसाठी सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांच्याकडून दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शत्रू-संपत्ती अभिरक्षक गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली कार्यालय भरती २०२३

या पदांसाठी भरती१) प्रशासकीय अधिकारी २) वरिष्ठ लेखा अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणनवी दिल्ली  
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/६/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://enemyproperty.mha.gov.in/whoIsWho येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – cepi.del@mha.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – शत्रू-संपत्ती अभिरक्षक (CEPI), गृह मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली मुख्यालय, १ ला मजला, ईस्ट विंग, शिवाजी स्टेडीअम, कन्नोट पॅलेस, नवी दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://enemyproperty.mha.gov.in/whoIsWho येथे वेळोवेळी भेट द्या.

MHA Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – 1) Admin Officer 2) Senior Account Officer.
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Not exceeding 62 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment –Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://enemyproperty.mha.gov.in/whoIsWho.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – cepi.del@mha.gov.in.
  • Address for application – Office Of The Custodian Of Enemy Property For India (CEPI), Delhi Head Office, First Floor, East Wing, Shivaji Stadium, Cannaught Palace, New Delhi – 110001.
  • Last date for application – 30/6/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://enemyproperty.mha.gov.in/whoIsWho regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

SSB Interview Training in Nashik 2026

भारतीय लष्करात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; नाशिक मध्ये SSB मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण ! SSB Interview Training in Nashik 2026

There is excellent news for young men and women from Maharashtra who aspire to serve …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *