JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा CLTC अंतर्गत B.E./B.Tech./LLB/LLM/BBA/MBA/कला/वाणिज्य शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर माहिती व व्यवस्थापन प्रणाली तज्ञ, निधीतज्ज्ञ आणि स्थापत्य अभियंता पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

MHPMUS Mumbai Job Recruitment 2023

MHPMUS Mumbai Job Recruitment 2023 – Chief Officer, PMJAY-U, PMU invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 12/09/2023 & 13/09/2023 for posts of MIS Specialist, Finance Specialist & Civil Engineer at CTLC for PMU under PMJAY-U. There are 8 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य अधिकारी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्ष येथे माहिती व व्यवस्थापन प्रणाली तज्ञ, निधीतज्ज्ञ आणि स्थापत्य अभियंता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/९/२०२३ आणि दि. १३/०९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MHC मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) माहिती व व्यवस्थापन प्रणाली तज्ञ २) निधीतज्ज्ञ ३) स्थापत्य अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १२/९/२०२३ आणि दि. १३/९/२०२३ कार्यालयीन वेळेत.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- ते रु. ४०,०००/-. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://mahahousing.mahaonline.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा, युनिट क्र. ३२, तिसरा मजला, साखर भवन, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ, रामनाथ गोयंका मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१, महाराष्ट्र.

MHPMUS Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – 1) MIS Specialist 2) Finance Specialist 3) Civil Engineer
  • Total no. of posts – 8 posts.
  • Educational qualification – See advertise/Refer PDF/Visit website.
  • Payment – Rs. 35,000/- to Rs. 40,000/-. (See advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/visit website – https://mahahousing.mahaonline.gov.in/.
  • Interview date & time – 12/09/2023 & 13/09/2023 during office hours.
  • Venue – PMJAY-U, Project Management Unit, Unit No. 32, 3rd Floor, Maharashtra Housing Corporation, Sakhar Bhavan, Ramnath Goyanka Road, Nariman Point, Mumbai – 400021.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *