Table of Contents
MIMR Aurangabad Job Recruitment 2023
MIMR Aurangabad Job Recruitment 2023 – Marathwada Institute of Management and Research – [MIMR], Aurangabad invites Online/Offline applications till last date 1/6/2023 to fill up posts of Director/Principal, Assistant Professor, Librarian. There are 5 vacancies. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च [MIMR], औरंगाबाद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक/प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदभरतीसाठी दि. १/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च [MIMR], औरंगाबाद भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) संचालक/प्राचार्य २) सहाय्यक प्राध्यापक ३) ग्रंथपाल |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | औरंगाबाद |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/प्रत्यक्ष. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/६/२०२३. |
- वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – directormimr@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – गट क्र. १६६, देवळाई सातारा लिंक रोड, म्हाडा कॉलनी समोर, सातारा परिसर, बीड बायपास रोड, औरंगाबाद – ४३१००५.
- आरक्षण वर्गातील उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची १ प्रत उप कुलसचिव, विशेष कक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी येथे वेळोवेळी भेट द्या.
MIMR Aurangabad Job Recruitment 2023
- Recruitment place – Auranganad.
- Posts’ name – 1) Director/Principal 2) Assistant Professor 3) Librarian
- Total vacancies – 5.
- Educational qualification – (See table/advertise) –
- Payment – See table/advertise.(Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online/In Person.
- E-Mail ID for application – directormimr@gmail.com.
- Address for application – Gut No. 166, Deolai Satara Link Road, Opp. MHADA Colony, Satara Parisar, Beed By Pass Road, Aurangabad – 431 005.
- Last date for application – 1/6/2023.
- Reserved class candidates should forward 1 copy of their application to Deputy Registrar, Special Cell, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.