JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय गुप्तचर विभाग (IB) अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक/विज्ञान-तंत्रज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर कनिष्ठ गुप्तचर अधिकारी श्रेणी-II/तांत्रिक (JIO-II/Tech) पदाच्या ७९७ भरतींसाठी परीक्षा प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

IB Examination Notification 2023

IB Examination Notification 2023 – Intelligence Bureau, Government Of India invites Online applications from date 3/6/2023 to 23/6/2023 for the posts of Junior Intelligence Officer, Grade-II/Technical (JIO-II/Tech) in various Subsidiary Intelligence Bureaux. There are 797 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

गुप्तचर विभाग, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विविध उप गुप्तचर विभाग येथे कनिष्ठ गुप्तचर अधिकारी श्रेणी-II/तांत्रिक (JIO-II/Tech) पदभरतीसाठी दि. ३/६/२०२३ ते दि. २३/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७९७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गुप्तचर विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ गुप्तचर अधिकारी श्रेणी-II/तांत्रिक (JIO-II/Tech)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७९७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/६/२०२३ ते दि. २३/६/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १८-२७ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – रु. ५०/- (फक्त खुला प्रवर्ग, EWS आणि OBC पुरुष उमेदवांसाठी)
  • भरती प्रक्रिया शुल्क – रु. ४५०/- (सर्व उमेदवारांना अनिवार्य)
  • अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mha.gov.in/ आणि https://www.ncs.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.mha.gov.in/ आणि https://www.ncs.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.mha.gov.in/ आणि https://www.ncs.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IB Examination Notification 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Junior Intelligence Officer, Grade-II/Technical (JIO-II/Tech) 
  • Total vacancies – 797.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 25,500/- to Rs. 81, 100/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-27 years. (Ref. PDF/Visit website)
  • Examination Fee – Rs. 50/- (For Male candidates of General, EWS and OBC, ESM* categories).
  • Recruitment Processing Charges – Rs. 450/- (No Exemptions).
  • For detail procedure of fee payment refer PDF/visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mha.gov.in/ &  https://www.ncs.gov.in/.
  • Mode of applicationOnline.
  • E-Mail Id for application/Application link – https://www.mha.gov.in/ &  https://www.ncs.gov.in/.
  • Date for applications – 3/6/2023 to 23/6/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.mha.gov.in/ & https://www.ncs.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *