JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वित्त सेवा विभाग अंतर्गत DRATS आणि DRTS येथे रु. ६७,७००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर निबंधक, सहाय्यक निबंधक आणि वसुली अधिकारी पदांच्या ३४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित  

Ministry Of Finance Job Recruitment 2023

Ministry Of Finance Job Recruitment 2023 – Department Of Financial Services invites Online/Offline applications in prescribed format till last date 9/8/2023 to fill up posts of Registrar, Assistant Registrar, Recovery Officer in various Debts Recovery Appellate Tribunals (DRATS) & Debts Recovery Tribunals (DRTS) under Department of Financial Services. There are 34 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वित्त सेवा विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार वित्त सेवा विभाग अंतर्गत DRATS आणि DRTS येथे निबंधक, सहाय्यक निबंधक आणि वसुली अधिकारी पदभरतीसाठी दि. ९/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वित्त सेवा विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार भरती २०२३

या पदांसाठी भरती १) निबंधक २) सहाय्यक निबंधक ३) वसुली अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. 
अर्ज पद्धती   ऑफलाईन – योग्य मध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/८/२०२३. 
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) निबंधक – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-.
    • २) सहाय्यक निबंधक – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
    • ३) वसुली अधिकारी – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://financialservices.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संचालक (DRT), वित्त मंत्रालय, वित्त सेवा विभाग,३रा मजला, जीवनदीप बिल्डिंग, १०, संसद मार्ग, नवी दिल्ली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://financialservices.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Ministry Of Finance Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Registrar 2) Assistant Registrar 3) Recovery Officer.
  • Total vacancies – 34 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Registrar – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-.
    • 2) Assistant Registrar – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-
    • 3) Recovery Officer – Rs. 67,700/- to Rs. 2.08,700/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://financialservices.gov.in/.
  • Mode of application – Offline – Through Proper Channel.
  • Address for application – Director (DRT), Ministry of Finance, Department of Financial Services
    3’d Floor, Jeevan Deep Building, 10, Parliament Street, New Delhi
    .
  • Last date for application – 9/8/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://financialservices.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *