JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मिरा भाईंदर महानगपालिका, जि. ठाणे येथे नायब तहसीलदार (गट-ब) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Mira Bhayandar MNC Job Recruitment 2023

Mira Bhayandar MNC Job Recruitment 2023 – Commissioner, Municipal Corporation Mira Bhayandar, Dist. Thane invites Offline applications from Employees Retired from Govt. Revenue Department as Nayab Tahsildar (Group-B) till last date 24/2/2023 for the  post of Nayab Tahsildar (Group-B) for City Planning Department. There is 1 vacancy. The job location is Mira Bhayandar, Dist. Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

मिरा भाईंदर महानगपालिका, जि. ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार तेथील नगररचना विभाग येथे नायब तहसीलदार (गट-ब) पदभरतीसाठी शासनाच्या महसूल विभागातून नायब तहसीलदार (गट-ब) पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून दि. २४/२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मिरा भाईंदर महानगपालिका, जि. ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती नायब तहसीलदार (गट-ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मिरा भाईंदर महानगपालिका, जि. ठाणे
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/व्यक्तिशः (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/२/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mbmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आवक -जावक विभाग, मिरा भाईंदर महानगपालिका मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.), जि. ठाणे.

Mira Bhayandar MNC Job Recruitment 

  • Place of recruitment – Mira Bhayandar, Dist. Thane
  • Post’s Name – Nayab Tahsildar (Group-B).
  • Total no. of posts – 1
  • Age limit – Not exceeding 65 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mbmc.gov.in/.
  • Mode of applicationBy Post/ In Person
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Mira Bhayandar Municipal Corporation Head Office, Late Indira Gandhi Bhavan, Ground Floor, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhayandar (W.), Dist. Thane – 400101.
  • Last date for applications – 24/2/2023  till 4.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *