JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मराठवाडा मित्र मंडळ, पुणे येथे विविध शैक्षणीक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MMMP Pune Job Recruitment 2023

MMMP Pune Job Recruitment 2023 – Marathwada Mitra Mandal’ Polytechnic, Pune invites Online applications till last date 29/6/2023 for various Teaching & Other posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निक, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणीक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २९/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निक, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) व्याख्याता २) प्रयोगशाळा सहाय्यक ३) प्रशिक्षण आणि पदस्थापना अधिकारी ४) VMC Machine Operator ५) भांडार प्रभारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/६/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – https://mmpolytechnic.edu.in/.

MMMP Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – 1) Lecturer 2) Laboratory Assistant 3) Training & Placement Officer 4) VMC Machine Operator 5) Store In-charge.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form,  documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • Application  Link – https://mmpolytechnic.edu.in/.
  • Last date for application date – 29/6/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *