JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPBCDCL मुंबई येथे १७ महत्वाच्या पदभरती जाहीर

MPBCDCL Mumbai Job Recruitment 2022

MPBCDCL Mumbai Job Recruitment 2022 – Mahatma Phule Backward Class Development Corporation Ltd., Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 12/9/2022 for the various contractual posts. There are total 17 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  पदभरतीसाठी दि. १२/९/२०२२  पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • १) मुख्य वित्तीय सल्लागार
  • २) मुख्य विधी सल्लागार
  • ३) माहिती आणि जनसंपर्क अधिकारी
  • ४) अभियंता – i) विद्युत, वाहन आणि पारंपरिक ऊर्जा ii) स्थापत्य iii) संगणक, माहिती आणि तंत्रज्ञान
  • ५) लेखा  सहायक
  • ६) विधी सहायक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या  १७ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती टपाल/कुरिअर/स्वहस्ते 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/९/२०२२  संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • मुख्य वित्तीय सल्लागार आणि मुख्य विधी सल्लागार – रु. ७५,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
    • माहिती आणि जनसंपर्क अधिकारी – कंपनीच्या नियमाप्रमाणे 
    • अभियंता, लेखा  सहायक आणि विधी सहायक – रु. ३०,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा –
    • मुख्य वित्तीय सल्लागार, मुख्य विधी सल्लागार, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी – ४५ वर्षे
    • अभियंता, लेखा  सहायक आणि विधी सहायक – ३० वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mpbcdc.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची आगाऊ प्रत ई-मेलद्वारे पाठवता येईल.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – info@mpbcdc.in
  • अर्जाचा पत्ता – मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम , जुहू, मुंबई – ४०००४९.

MPBCDCL Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name –
    • 1) Chief Financial Advisor
    • 2) Chief Legal Advisor
    • 3) Information & Public Relations Officer
    • 4) Engineer – i) Electric, Motor & Traditional Energy ii) Civil iii) Computer & Information Technology
    • 5) Accounts Assistant 6) Legal Assistant
  • Total Vacancies –  17
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 1 year (Ref. PDF/Visit website)
  • Payment –
    • Chief Financial Advisor & Chief Legal Advisor – Rs. 75,000/- pm (Ref. PDF/ Visit website)
    • Information & Public Relations Officer – As per company’s rule
    • Engineer, Accounts Assistant & Legal Assistant – Rs. 30,000/- pm
  • Age limit –
    • 1) Chief Financial Advisor 2) Chief Legal Advisor 3) Information & Public Relations Officer – 45 years
    • 4) Engineer 5) Accounts Assistant 6) Legal Assistant – 30 years
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://mpbcdc.maharashtra.gov.in/
  • Mode of application – Post/Courier/In Person
  • Candidates may send their applications in advance by E-Mail.
  • E-Mail Id for application – info@mpbcdc.in
  • Address for application – General Manager,(Administration), Juhu Supreme Shopping Center, Gulmohar Cross Road No. 9, J.V.P.D. Skim, Juhu, Mumbai – 400049.
  • Last date for application – 12/9/2022 till 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *