JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 लिपिक टंकलेखक प्रवेशपत्र डाउनलोड

आयोगामार्फत दिनांक 13 ऑगस्ट, 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 लिपिक टंकलेखक करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करता येतील.

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?

  • mpsconline.gov.in ला भेट द्या.
  • होमपेजवर उपलब्ध ‘डाऊनलोड अॅडमिशन सर्टिफिकेट’ या लिंकवर क्लिक करा.
  • परीक्षा निवडा आणि तुमचा मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी प्रविष्ट करा आणि तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर एक OTP मिळेल.
  • OTP प्रविष्ट करा आणि सत्यापित बटणावर क्लिक करा.
  • MPSC गट C मुख्य हॉल तिकीट स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • उमेदवार त्यांचे एमपीएससी हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घेऊ शकतात.
MPSC लिपिक टंकलेखक प्रवेशपत्र जारी!!
प्रवेशपत्र डाउनलोड  येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *