JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BSF अंतर्गत १२ वी पास आणि आय.टी.आय. उमेदवारांना १३१२ जागावर भरतीची संधी

BSF Recruitment 2022

BSF Recruitment 2022Border Security Force, Ministry Of Home Affairs, Government Of India invites Online in prescribed format from date 20/8/2022 to 19/8/2022  for the contractual posts of Radio Operator & Radio Mechanic which are likely to get permanent. There are a total of 1312 vacancies & students with 10th pass+ I.T.I. pass in required trade or 12th pass/equivalent with physics, chemistry, and mathematics can apply. Further details are given below.

सीमा सुरक्षा बळ, गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक पदभरतीसाठी दि.२०/८/२०२२ ते दि. १९/९/२०२२ पर्यंत  विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३१२ जागा आहेत.वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सीमा सुरक्षा दल भरती 2022

या पदांसाठी भरती रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या १३१२ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – PDF बघावी.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी; नियमित होण्याची शक्यता 
  • कंत्राट कालावधी – PDF बघावी.
  • वेतनमान – रु. २५,५०० – रु. ८१,१०० दरमहा 
  • वयोमर्यादा – १८-२५वर्षे   PDF पहा/वेबसाईट पहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया,आरक्षण, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://rectt.bsf.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा वेबसाईट – https://rectt.bsf.gov.in
  • अर्जाची तारीखदि. २०/८/२०२२

Border Security Force Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the posts – Radio Operator & Radio Mechanic
  • No. of posts – 1312 Posts
  • Educational qualification – 12th, ITI Ref. PDF/Visit website.
  • Nature of posts – Contract basis;likely to get permanent
  • Contract period Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 25,500/- to Rs. 81,100/- pm.
  • Age limit – 18-25 years     Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://rectt.bsf.gov.in.
  • Website for online application – https://rectt.bsf.gov.in
  • Date for application 20/8/2022 

जाहिरात

📝 अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *