JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPSC राज्य सेवा परीक्षेअंतर्गत विविध ६२३ पदभरतीच्या राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC State Service Main Exam-2022 Notification 2022

MPSC SSME-2022 Notification 2022 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 14/11/2022 to 28/11/2022 & has arranged State Service Main Exam-2022 on dates 21/1/2023, 22/1/2023, 23/1/2023 for the various posts in various departments, under Maharashtra Government. There are 623 seats. The Official website & PDF/Advertise is given below.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत विविध संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ च्या  निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी दि. १४/११/२०२२ ते दि. २८/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा दि. २१/१/२०२२, दि. २२/१/२०२२, दि. २३/१/२०२२ रोजी घेण्यात येईल. या भरती अंतर्गत एकूण ६२३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२

या पदांसाठी भरती उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,  कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी  (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६२३ जागा 
परीक्षेचे केंद्र  अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १४/११/२०२२  दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २८/११/२०२२  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ५४४ (खुला प्रवर्ग) आणि रु. ३४४/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २८/११/२०२२  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १/१२/२०२२ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • परीक्षेचा दिनांक – दि. २१/१/२०२२, दि. २२/१/२०२२, दि. २३/१/२०२२.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC State Service Main Exam-2022 Notification 2022

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Ref. PDF/Visit website.
  • Total no. of posts – 623
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 544/- (General class) & Rs. 344/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 28/11/2022  till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 1/12/2022  (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Date for applications – 14/11/2022 from 2.00 pm  to 28/11/2022 till 23.59 pm
  • Date of exam – 21/1/2023, 22/1/2023, 23/1/2023 (Ref. PDF/Visit website.)
  • Centers For Exam – Amravati, Aurangabad, Mumbai, Nagpur, Nashik, Pune.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *