Table of Contents
MSCRPS Mumbai Job Recruitment 2023
MSCRPS Mumbai Job Recruitment 2023 – Commissioner, Maharashtra State Commission for Right to Public Services, Mumbai invites Offline applications in prescribed format from Government/Semi-Government Service Retired Officers/Employees In Cadre Of Group A till the last date 26/5/2023 for their empanelment for various service works. There are 2 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयुक्त, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त गट-अ संवर्गातील अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून विविध कांमांसाठी करार पद्धतीने सेवा घेण्यासाठी नामिकासुची तयार करण्यासाठी दि. २६/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | नामिकासुची तयार करण्यासाठी गट-अ संवर्गातील अधिकारी/कर्मचारी नियुक्ती. (PDF बघावी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २६/५/२०२३ |
- वयोमर्यादा – ५८-६३ वर्षे. (PDF बघावी)
- वेतनमान – PDF बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्जाचा पत्ता – राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, ७ वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – ४०००३२.
MSCRPS Mumbai Job Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – Cadre Of Group A Officers/Employees empanelment. (Ref. PDF)
- Total Vacancies – 2.
- Payment – Ref. PDF.
- Age limit – 58-63 years. (Ref. PDF)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- Mode of application – Offline
- Address for application – Office Of State Chief Public Service Rights Commissioner, 7th Floor, New Administrative Building, Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Road, Mumbai – 400032.
- Last date for application – 26/5/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.