MSF MahaSecurity Result 2022 @ mahasecurity.gov.in – Cut Off, Merti List, Selection List Udates : आपल्याला माहीतच असेल MSF भरती 2020 राबवली गेली या भरतीसाठी शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आता MSF भरती निकाल 2022 लागला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या मार्फत 7000 हजार सुरक्षारक्षक भरले जाणार होते तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी ही 20, 22, 23, 24, व 25 ऑगस्ट 2022 या दरम्यान घेतली तर MSF भरती कट ऑफ 2022 किंवा ज्याला आपण MSF भरती मेरिट लिस्ट म्हणू शकतो ती लागली आहे.
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati