वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शिक्षण संचालनालय,केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दिव अंतर्गत पदभरतीची सूचना

Directorate of Education DNH And Daman & Diu Job Recruitment 2022

DE DNH And Daman & Diu Job Recruitment 2022 – Directorate of Education, UT Of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu invites Offline applications in prescribed format till the last date 5/9/2022 for the contractual post of Counsellor. There are total 3 posts. The job location is DNH & Daman District. The Official website & PDF/Advertise is given below.

शिक्षण संचालनालय,केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दिव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कंत्राटी समुपदेशक पदभरतीसाठी दि. ५/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

शिक्षण संचालनालय,केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दिव भरती २०२२

या पदांसाठी भरतीसमुपदेशक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणदादरा व नगर हवेली आणि दमण व दिव
अर्ज पद्धतीऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ५/९/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे (PDF पहा.)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – शिक्षण विभाग कार्यालय, समग्र शिक्षा कक्ष १३, २रा मजला, सचिवालय, ६६ के.व्ही. मार्ग, अमली सिल्व्हासा, दादरा व नगर हवेली जिल्हा, केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण व दिव, पिन कोड ३९६२३०.

Directorate of Education Daman Job Recruitment

  • Recruitment Place – DNH & Daman District
  • Posts Name – Counsellor
  • Total Vacancies – 3
  • Nature of posts – Contract basis 
  • Contract Period – Ref. PDF
  • Payment – Rs. 15,000/- pm
  • Age limit – 35 years (Ref. PDF)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Office Of The Department Of Education, Samagra Shiksha Room 13, 2nd Floor, Secretariat, 66Kv Road, Amli Silvassa, Dadra & Nagar Haveli District, UT Of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Pin code 396230
  • Last date for application – 5/9/2022   5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

BHEL Bharti 2026

BHEL अंतर्गत सुपरवाइजर पदांच्या ५३० रिक्त जागेची भरती सुरु ! BHEL Bharti 2026

An advertisement has been released for the recruitment of 530 Supervisor positions at Bharat Heavy …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *