JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (MSLSA), मुंबई अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी विविध पूर्णवेळ विधी सहाय्य विधिज्ञ पदांच्या एकूण २० भरती जाहीर

MSLSA Mumbai Job Recruitment 2023 

MSLSA Mumbai Job Recruitment 2023 – Maharashtra State Legal Services Authority, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 9/1/2024 for various full time posts of Legal Aid Lawyers in Legal Aid Defense Counsel Office in 8 Districts Of The Maharashtra State. There are 20 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यातील लीगल एड डिफेन्स काऊंसेल कार्यालय येथे विविध पूर्णवेळ विधी सहाय्य विधिज्ञ पदभरतीसाठी दि. ९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) प्रमुख विधी सहाय्य वकील 
  • २) उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण वकील 
  • ३) सहाय्यक विधी सहाय्य संरक्षण वकील 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती व्यक्तिशः/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/१/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत  
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://legalservices.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सचिव यांचे कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संबंधित जिल्हा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://legalservices.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Maharashtra State Legal Services Authority Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Chief Legal Aid Counsel
    • 2) Deputy Chief Legal Aid Defense Counsels
    • 3) Assistant Legal Aid Defense Counsels
  • Total vacancies – 20 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://legalservices.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – In Person/Speed post.
  • Address for application – Office of the Secretary, DLSA at concerned Districts.
  • Last date for application – 9/1/2024 till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://legalservices.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *