Table of Contents
MSPM Chh. Sambhajinagar Recruitment 2024
MSPM Chh. Sambhajinagar Recruitment 2024 – Administrative Officer, Marathwada Shikshan Prasarak Mandal, Chh. Sambhajinagar invites Offline applications till last date 19/06/2024 to fill up posts of Principal, Assistant Professor, Librarian & Physical Education Instructor. There are total 146 vacancies. The job location is Chh. Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रशासकीय अधिकारी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, छ. संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार यांच्या अंतर्गत वरिष्ठ महाविदयालये येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदभरतीसाठी दि. १९/०६/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, छ. संभाजीनगर भरती २०२४
या पदांसाठी भरती प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – एकूण पद संख्या १४६ जागा नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर अर्ज पद्धती टपाल/प्रत्यक्ष. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १९/०६/२०२४.
- वेतनमान – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – सरचिटणीस, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, देवगिरी महाविदयालय परिसर, स्टेशन रोड, छ. संभाजीनगर – ४३१००५.
- आरक्षण वर्गातील अर्जदारांनी त्यांच्या अर्जाची १ प्रत उपकुलसचिव, विशेष कक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवावी.
MSPM Chh. Sambhajinagar Recruitment 2024
- Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
- Posts’ name – 1) Principal 2) Assistant Professor 3) Librarian 4) Physical Education Instructor.
- Total vacancies – 146 posts.
- Educational qualification – See advertise.
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – By Post/In Person.
- Address for application – General Secretory, Marathwada Shikshan Prasarak Mandal, Deogiri College Campus, Station Road, Chh. Sambhajinagar – 431005.
- Last date for application – 19/06/2024.
- Reserved class applicants should send 1 copy of their application to Deputy Registrar, Special Cell, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.