वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी, जि. लातूर येथे विविध पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DBCP Dist. Latur Recruitment 2024

DBCP Dist. Latur Recruitment 2024 – Radheya Charitable Trust’s Dinesh Bembade College Of Pharmacy, Mahalangra, Tal. Chakur, Dist. Latur invites Online/Offline applications in prescribed format till last date 11/06/2024 for the various Teaching & Non-Teaching posts. There are 38 vacancies. The job location is Mahalangra, Tal. Chakur, Dist. Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

राधेय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी, महाळंग्रा, ता. चाकूर, जि. लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ११/०६/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दिनेश बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसी, जि. लातूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३८ जागा 
नोकरीचे ठिकाण महाळंग्रा, ता. चाकूर, जि. लातूर
अर्ज पद्धतीऑनलाईन/ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ११/०६/२०२४.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – 1849principal@msbte.com.
  • अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, राधेय चॅरिटेबल ट्रस्ट, डी. बी. संस्था कार्यालय, तळमजला, शिवकमल सिल्वर आर्क संकुल, नंदी स्टॉप, औसा मार्ग, लातूर.

DBCP Dist. Latur Recruitment 2024

  • Recruitment place – Mahalangra, Tal. Chakur,  Dist. Latur
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 38 posts.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applications – Online/Offline.
  • E-Mail ID for application – 1849principal@msbte.com.
  • Address for application – President, Radheya Charitable Trust, D.B. Institute Office, Ground Floor, Shivkamal Silver Arch Complex, Nandi Stop, Ausa Road, Latur.
  • Last date for application – 11/06/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *