Table of Contents
MUHS Job Recruitment 2023
MUHS Job Recruitment 2023 – P. R. Pote Patil College Of Medical Sciences Ayurved, Amravati invites Offline applications in prescribed format till last date 4/3/2023 for the posts of Principal/Professor/Associate Professor (Reader)/Assistant Professor (Lecturer). There are 40 vacancies. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक (वाचक)/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदभरतीसाठी दि. ४/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद, अमरावती भरती २०२३
या पदांसाठी भरती १) प्राचार्य २) प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक (वाचक) ४)सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ४० जागा नोकरीचे ठिकाण अमरावती अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ४/३/२०२३
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – सचिव, पी. आर. पोटे एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद, कठोरा रोड, कठोरा बुद्रुक, ता. जि. अमरावती.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MUHS Job Recruitment
- Recruitment place – Amravati.
- Posts’ name – 1) Principal 2) Professor 3) Associate Professor (Reader) 4) Assistant Professor (Lecturer).
- Total vacancies – 40.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.muhs.ac.in/.
- Mode of application – Offline
- Address for application – Secretary, P. R. Pote Patil Education & Welfare Trust’s P. R. Pote Patil College Of Medical Sciences Ayurved, Kathora Road, Kathora Bk, Tal. Dist. Amravati.
- Last date for application date – 4/3/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.