JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र वैदयकीय शिक्षण व संशोधन केंद्र (MPGIMER), नाशिक येथे रु. ८५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ निवासी पदाच्या एकूण ३९ भरतींसाठी अर्जाची सूचना

MUHS Nashik SR Recruitment 2024

MUHS Nashik SR Recruitment 2024 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 18/03/2024 for the posts of Senior Residents in Various Department of Maharashtra Post Graduate Institute of Medical Education And Research Centre of MUHS Nashik. There are 39 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र वैदयकीय शिक्षण व संशोधन केंद्राच्या विविध विभागात वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. १८/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १८/०३/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ८५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, महाराष्ट्र वैदयकीय शिक्षण व संशोधन केंद्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, ‘कुटुंब कल्याण’ इमारतीजवळ, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्रिंबक रोड, नाशिक – ४२२००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MUHS Nashik SR Recruitment 2024

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – Senior Residents.
  • Total vacancies – 39 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) – 
  • Age limit – Less than 45 years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 85,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – The Dean, Maharashtra Post Graduate Institute of Medical Education & Research Center, MUHS Nashik, District Civil Hospital Compound, In Front of Anant Kanhere Ground, Trimbak Road, Nashik – 422001.
  • Interview date & time – 18/03/2024 till 11.00 am.
  • Venue – Maharashtra Post Graduate Institute, Dean office, Civil Hospital Compound Near ‘Kutumb Kalyan’ Building, In Front of Anant Kanhere Ground, Trimbak Road, Nashik – 422001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *