JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे रु. १५,०००/- ते रु. ५४,०००/- वेतनाच्या नोकरीची संधी

MVC Mumbai Job Recruitment 2022

MVC, Mumbai Job Recruitment 2022 Mumbai Veterinary College, Mumbai has arranged interview on date 14/9/2022 for the contractual posts of Research Associate, Senior Research Fellow, Young Professional-I, Young Professional-II, Project Assistant. There are total 7 posts. The job location is Parel, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे रिसर्च असोसिएट, सिनिअर रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II, प्रोजेक्ट असिस्टंट या पदांच्या कंत्राटी नियुक्तीसाठी दि. १४/९/२०२२ रोजी  मुलाखत आयोजित  केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती १) रिसर्च असोसिएट (व्हेटर्नरी पब्लिक हेल्थ) २) सिनिअर रिसर्च फेलो-i)व्हेटर्नरी पब्लिक हेल्थ ii) व्हेटर्नरी मायक्रोबायोलॉजी/एनिमल बायोटेक्नॉलॉजी ३) यंग प्रोफेशनल-I ४) यंग प्रोफेशनल-II ५) प्रोजेक्ट असिस्टंट (लॅबोरेटरी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण परळ, मुंबई  
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १४/९/२०२२  सकाळी ९.३० ते ११.०० 
मुलाखतीचे ठिकाण परिषद सभागृह, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई – ४०००१२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.mafsu.in आणि www.mvc.ac.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, संबंधित प्रमाणपत्रे आणि त्यांच्या स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.

Mumbai Veterinary College Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Parel, Mumbai 
  • Posts’ name – 1) Research Associate(Veterinary Public Health)  2) Senior Research Fellow – i) Veterinary Public Health ii) Veterinary Microbiology/Animal Biotechnology 3) Young Professional-I 4) Young Professional-II 5) Project Assistant (Laboratory) 
  • Total vacancies – 7
  • Nature of post – Contract basis
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.mafsu.in & www.mvc.ac.in
  • For interview candidates should bring dully filled in prescribed format application form & other relevant certificates & their self attested photocopies.
  • Interview date & time – 14/9/2022   9.30 am to 11.00 am 
  • venue – Conference Hall, Department of Vet. Public Health, Mumbai Veterinary College, Parel, Mumbai – 400 012.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *